Friday, September 20, 2024
HomeTagsHappiness

Tag: Happiness

खुश राहणे म्हणजेच मिले सूर,...

20 मार्च हा आंतरराष्ट्रीय हॅपीनेस डे म्हणून साजरा केला जातो. ऑक्सफर्ड डिक्शनरीप्रमाणे हॅपीनेस म्हणजे खुश असण्याची किंवा खुश...

खुश राहणे म्हणजेच मिले सूर, मेरा तुम्हारा..

20 मार्च हा आंतरराष्ट्रीय हॅपीनेस डे म्हणून साजरा केला जातो. ऑक्सफर्ड डिक्शनरीप्रमाणे हॅपीनेस म्हणजे खुश असण्याची किंवा खुश राहण्याची अवस्था. खुश राहणे (Happiness) कोणाला आवडत नाही? प्रत्येकजण खुश राहण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो. प्रत्येकाची खुशीची परिभाषा वेगवेगळी असते. कोण पैसा कमवण्यात, ऐशोआरामात सुख मानतात तर कोणी इतरांसाठी काही केल्याने खुश होतात. प्रत्येकाचा खुश होण्याचा "अंदाज अपना अपना असतो" आपल्याला आलेले अनुभव, आपला शैक्षणिक व सामाजिक स्तर, करिअर, यश, लोकप्रियता आणि अचिव्हमेंट्स इतर अनेक गोष्टींवर खुशी अवलंबून असते. असो! पण ही अवस्था कायम स्वरूपाची नसून क्षणिक असते. सुखी माणसाचा सदरा  आपल्यालाही मिळावा या मोहात आपण प्रत्येकजण कधी ना कधी पडतोच. कारण, खुश  राहण्याचे अनंत फायदे आहेत. खुश राहणारी व्यक्ती सर्वांनाच प्रिय असते. त्यांची सपोर्ट सिस्टीम फार चांगली असते. खुश राहणारी व्यक्ती सर्वांनाच हवीहवीशी वाटते. खुश राहणाऱ्या व्यक्ती जास्त सक्रिय, प्रोडक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह असतात. खुश राहणाऱ्या व्यक्ती आयुष्यात जास्त यशस्वी होतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खुश राहणाऱ्या व्यक्ती जास्त निरोगी आयुष्य जगतात. खुश राहिल्याने डोपामीन, एनडॉर्फीन्स, सीरोटोनीनसारखे हॅपी हार्मोन्स जास्त प्रमाणात निर्माण होतात. आयुर्वेदाने सुखाची सुटसुटीत व्याख्या केली आहे. "सुख संज्ञकम् आरोग्यम्विकारो दुःखम् एवं च।" आरोग्य म्हणजे सुख आणि विकार म्हणजे दु:ख! आरोग्य म्हणजे काय? महर्षी चरकांच्या मताप्रमाणे आरोग्य म्हणजे आत्मा, इंद्रिय व मन यांची प्रसन्नता. किती चपखल व्याख्या आहे ही! खुश राहणेम्हणजे फक्त हसीमजाक, मस्करी नाही. कारण हसणं हे फसवं असू शकतं पण प्रसन्नता फसवी असूच शकत नाही. प्रसन्नता ही आंतरिक ऊर्जा आहे. बरेचसे विकार हे सायकोसोमॅटिक असतात. काम, क्रोध, चिंता, द्वेष, मोह, मत्सर हे  मनोविकार शरीरातील feel good hormonesचे प्रमाण कमी करून stress hormones वाढवतात जे शरीराची प्रतिकारक्षमता कमी करतात. याउलट प्रसन्न व खुश राहिल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनशक्ती वाढते. प्रसन्न राहणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक थकवा, एकाकीपणा, नीरसता आजुबाजूलाही फिरकत नाही. कार्यक्षमता वाढते. म्हणून निरोगी ...

खुश राहणे म्हणजेच...

20 मार्च हा आंतरराष्ट्रीय हॅपीनेस डे म्हणून साजरा केला जातो. ऑक्सफर्ड डिक्शनरीप्रमाणे हॅपीनेस म्हणजे खुश असण्याची किंवा खुश राहण्याची अवस्था. खुश राहणे (Happiness) कोणाला आवडत नाही? प्रत्येकजण खुश राहण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो. प्रत्येकाची खुशीची परिभाषा वेगवेगळी असते. कोण पैसा कमवण्यात, ऐशोआरामात सुख मानतात तर कोणी इतरांसाठी काही केल्याने खुश होतात. प्रत्येकाचा खुश होण्याचा "अंदाज अपना अपना असतो" आपल्याला आलेले अनुभव, आपला...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

error: Content is protected !!
Skip to content