HomeTagsऑऊबर-जीन

Tag: ऑऊबर-जीन

मध्यरात्रीनंतर ‘ऑऊबर जीन’मध्ये २४५ विनामास्क!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "डी" विभाग कार्यालयाने काल मध्यरात्रीनंतर...

मध्यरात्रीनंतर ‘ऑऊबर जीन’मध्ये २४५ विनामास्क!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "डी" विभाग कार्यालयाने काल मध्यरात्रीनंतर म्हणजेच दिनांक १८ मार्च २०२१ रोजी एकच्या सुमारास दक्षिण मुंबईतील ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील ऑऊबर जीन रेस्टॉरंट अँड बार, या हॉटेलवर धाड टाकून २४५ लोकांवर विनामास्क असल्याबद्दल कारवाई केली. https://youtu.be/KcOiwuxHuWs या मंडळींनी सामाजिक अंतर न राखणे, या शासनाच्या आदेशाचेही उल्लंघन केले. त्याबद्दलही त्यांच्याविरूद्ध पोलिसांकडे एफ.आय.आर. नोंदवला गेला आहे. यानंतर मुंबई महापालिकेने हा 'रेस्टॉरन्ट आणि बार' बंद केला आहे. २४५ लोकांवर ती विनामास्क आढळल्यामुळे १९ हजार ४०० रुपयांचा दंडही महापालिकेकडून ठोठावण्यात आला आहे. Wear a MaskSanitize RegularlyMaintain Social Distance Take Care, Stay Safe

मध्यरात्रीनंतर ‘ऑऊबर जीन’मध्ये...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "डी" विभाग कार्यालयाने काल मध्यरात्रीनंतर म्हणजेच दिनांक १८ मार्च २०२१ रोजी एकच्या सुमारास दक्षिण मुंबईतील ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील ऑऊबर जीन रेस्टॉरंट अँड...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content