स्वप्नांची दुनिया काही वेगळीच असते. असे म्हणण्याचे कारण असे की ज्यांना आपली सगळी स्वप्ने चक्क आठवतात. अशी माणसे मिळणे जसे कठीण तसेच मला स्वप्नच पडत नाही किंवा मलातर एकही स्वप्न आठवत नाही असे सांगणारी माणसे मात्र अनेक असतील. मनोविज्ञान असे मानते की, तुमच्या आठवणीत राहोत अथवा न राहोत परंतु स्वप्ने पडण्याची शक्यता मात्र रोज रात्री झोप लागल्यानंतर असते. एखाद्या सकाळी आपण उठतो तेच जणू काही वेगळ्या विश्वातून बाहेर आल्यासारखे वाटत असते. तुमचे डोळे जरी वास्तवात उघडलेले असले तरी आपण मात्र अजून त्या स्वप्नाच्या आठवणीत अनेकदा स्थळ, काळ यांच्यासहित रमलेले...
अट्टल दारुडे तसेच सोशल ड्रिंकिंगच्या नावावर अल्कोहोल सेवन करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा देणारे संशोधन समोर आले आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने जारी...
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फास्टॅग नियमात बदल केले आहेत. नवे नियम येत्या 17 फेब्रुवारी 2025पासून लागू केले जाणार आहेत. वाहनधारकांनी फास्टॅग"चे...
डिसेंबर २४पासून मुंबई आणि ठाणे शहराच्या प्रदूषणात वाढ होत असून या महिन्यात प्रदूषणाची पातळी अधिकच वाढल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांनी...
जागतिक पातळीवर १०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत दर चार वर्षांनी काही मिलीसेकंद कमी झालेले दिसतात. फूटबॉल किंवा हॉकी या क्षेत्रातही खेळाची गती वाढत चालली आहे...
भारताचा अनुभवी, वेगवान गोलंदाज ३१ वर्षीय जसप्रित बुमराहची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२४मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू तसेच सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून निवड करुन त्याच्या अतुलनीय कामगिरीची योग्य...
केंद्र सरकारने नुकतेच सादर केलेले बजेट चांगले असूनही का कोसळला भारतीय बाजार? जाणून घेऊया यामागची पाच मुख्य कारणे...
कमकुवत जागतिक संकेत-
कमकुवत जागतिक संकेतांमुळे मुख्यतः...
विक्रमी ४२ वेळा भारतीय क्रिकेट विश्वातील मानाची समजली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई क्रिकेट संघावर यंदाच्या मोसमातील या स्पर्धेतील अ गटातील...