बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचे मूळ नाव तसेच बाळासाहेबांनी चितारलेले धनुष्यबाण हे निवडणूकचिन्ह सध्या अधिकृतरीत्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मातोश्रीच्या पक्षाचे सध्याचे नाव शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (सेना उबाठा) असे आहे. त्यांना मशाल हे निवडणूकचिन्ह मिळाले आहे. याच चिन्हावर व नावावर ठाकरेंनी जून 2022नंतरच्या सर्व निवडणुका लढवल्या आहेत. त्यातील लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या खालोखाल सात जागा मिळाल्या तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी श. प. पक्षाने आठ जागी विजय घेतला. मविआत ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले. नंतरच्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मविआच्या तीन्ही घटक पक्षांच्या सत्तेच्या आशा धुळीला मिळाल्या. जनतेने भाजपाप्रणित महायुतीला जोरदार...
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिकासह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका 2022 साली अपेक्षित...
शरद पवारांनी 1999च्या मध्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यासाठी अनेक कारणे होती. सोनिया गांधींच्या परदेसी जन्माचा मुद्दा तापलाच होता. पण त्याआधी महाराष्ट्रात एक मोठे...
अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ अधिकारी देवेन भारती यांच्याच गळ्यात मुंबई पोलीस आयुक्तपदाची माळ पडलीच! आयुक्तपदी विराजमान झाल्याबद्दल आपले अभिनंदन, आयुक्त साहेब! खरंतर माजी पोलीस आयुक्त विवेक...
26/11नंतर आता 22/4. देशावरचा गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात मोठा हल्ला. आतंकवादाचा क्रूर आणि भीषण चेहरा मुंबईवरील “कसाब”करणीत जसा समोर आला, सामान्य जनता तेव्हा जशी...
देशभरात पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर शोक-संतापाची जी त्सुनामी उठली, त्यात अनेक विषय बाजूला पडले आणि ते अगदीच सहाजिक होते. काश्मीरमध्ये भयंकर रक्तपात घडला तोवर महाराष्ट्रात...
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार या बातमीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, दोन्ही नेत्यांना भूतकाळ विसरुन, समान धोरण आखून आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात...
पंजाब नॅशनल बँकेत (PNB) १३,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा घोटाळा करुन भारताबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (६५) याला युरोपमधील बेल्जियममध्ये अटक करण्यात आली असून...
लोकसभा निवडणुकीत एकदा पराभव पत्करलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजेच मनसेचे उमेदवार आणि सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती दररोज अधिकाधिक बिकट होत आहे. देशभरात काँग्रेसपुढे आव्हाने वाढतच आहेत आणि राहुल गांधींचे नेतृत्त्व मतदारांमध्ये फारसा उत्साह जागृत करताना दिसत...