माय व्हॉईस

राजीनाम्याची हूल देणाऱ्या ठाकरेंच्या आमदारकीला आज निरोप!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर २०२२मध्ये शिंदेंबरोबर जाणाऱ्या शिवसेनेतल्या आमदारांना तसेच शिवसैनिकांना रोखण्याकरीता तेव्हाच्या अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची भावनात्मक घोषणा केली. त्यानंतर ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, विधान परिषदेतल्या आमदारकीचा राजीनामा खिशातून बाहेर काढलाच नाही. आता याच न दिलेल्या राजीनाम्याच्या आमदारकीची मुदत येत्या १३ मे रोजी संपणार आहे. त्याआधीचे त्यांचे विधान परिषदेचे हे अखेरचे अधिवेशन सध्या सुरू असून त्याचे शेवटच्या आठवड्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे आज विधान परिषद सभागृहाकडून त्यांना औपचारिक निरोप देण्यात येणार आहे. एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी...

राज ठाकरेंच्या सहमतीनेच...

मुंबईतला माहीम मतदारसंघ आज सर्वात जास्त चर्चेचा आहे. याचे एकमेव कारण म्हणजे तेथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे युवा...

महाराष्ट्रातही काँग्रेस गाणार...

महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया सुरु झालेली असताना हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये उडालेली काँग्रेसची धूळधाण हा एक मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषतः हरयाणातील काँग्रेसचा पराभव...

महाराष्ट्रात काँग्रेसची गोची!

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्रात सध्या मोठ्याच अडचणीत सापडलेली आहे. जिंकण्याची शक्यता असणारी निवडणूक सुरु झालेली आहे. दहा वर्षांनंतर राज्यातली भाजपेतर बाजूचा सर्वात मोठा पक्ष...

यंदाच्या निवडणुकीत ठाकरे-पवार...

महाराष्ट्र विधानसभेच्या आता होत असलेल्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे परिवारवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व पक्षांचे प्रमुख आपापल्या परिवाराला जपण्यामध्ये कार्यमग्न राहणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत...

उद्धव ठाकरेंचे पुन्हा...

कोरोनाने एक नवी म्हण मराठीमध्ये आणली आणि त्याचे श्रेय जाते ते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे! ‘माझे कुटूंब.. माझी जबाबदारी’!!...

बाबा सिद्दीकींची हत्त्या...

गेल्या शनिवारी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची वांद्र्याच्या खेरनगर परिसरात रात्री हत्त्या करण्यात आली. दुर्दैवी हत्त्येला सात दिवस पूर्ण होत आहेत. पोलिसांनी काही संशयितांना...

मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन...

काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्याच्या अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्त्येनंतर पुढे आलेले नाव म्हणजे लॉरेन्स बिश्नोई. हा प्रकार...

येत्या विधानसभेत दिसणार...

2019मध्ये निवडून आलेल्या महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ संपायला जेमतेम महिनाभर असताना आणि मागच्या निवडणूक निकालाच्या तारखा पाहिल्या तर, जरा उशिरानेच राज्यातील नव्या विधानसभेसाठीच्या निवडणुकीचा...

हरयाणातल्या पराभवानंतर राहुल...

चार-सहा महिन्यांपूर्वी कोणालाही विचारले असते की, हरयाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय होईल?  तर प्रत्येकाने न चुकता सांगितले असते, की, “नक्की कॉँग्रेसच जिंकणार आहे! पुढचे...
Skip to content