'मृत्युंजय भारत' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात नुकताच प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला. हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह, सुरेश जोशी उपाख्य 'भैयाजी' जोशी यांनी विविध प्रसंगी दिलेल्या ११ व्याख्यानांचे संकलन आहे.
व्याख्यानांचे विषय-
१) राष्ट्रीय प्रबोधनातून नवनिर्माण, २) भारत वैश्विक चिंतनाचा आधार, ३) राष्ट्रीयता हीच भारताची ओळख (यामध्ये काही प्रश्नोत्तरेही दिली आहेत.), ४) राष्ट्रधर्म आणि राजधर्म, ५) सांस्कृतिक राष्ट्रवाद, ६) एकता हीच भारताची महानता, ७) सामाजिक जीवनाचे आधारस्तंभ- सहकार्य आणि सहजीवन, ८) वैभवशाली भारत, ९) संस्कार आणि समरसता- आजच्या काळाची गरज, १०) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
दुहेरी ऑलिंपिक पदकविजेता भालाफेकपटू आणि जागतिक क्रीडा आयकॉन नीरज चोप्रा याने जर्मन ऑटोमोटिव्ह उत्पादक ऑडीसोबत भागीदारी केली आहे. याबाबतची घोषणा करताना जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सने सांगितले...
रोमन कॅथोलिक ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रन्सिस यांचे २१ एप्रिलला वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. काल रोममधल्या व्हॅटिकन सिटीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात...
आयटेलने त्यांचा नवीन पॉवरहाऊस ‘ए९५ ५जी' लाँच केला आहे. हा स्मार्टफोन टिकाऊपणा, विश्वसनीय कार्यक्षमता आणि अत्यंत गतीशील कनेक्टिव्हीटीची मागणी करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी डिझाईन करण्यात आला...
भारताच्या मध्य तसेच पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते....
भारताच्या तीनही सैन्य दलांतील (भूदल, नौदल आणि वायूदल) महिलांच्या 'समुद्र प्रदक्षिणा' या मुंबई ते सेशेल्स आणि पुन्हा मूळ ठिकाणी परत अशा सागरी परिक्रमा मोहिमेला...
रेल्वे प्रवाशांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन ब्लॉक करणे, त्यांचा माग काढणे आणि ते परत मिळवण्यासाठी दूरसंचार विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्यात...
महाराष्ट्रात सर्वसामान्यांना सार्वजनिक प्रवास सुलभ आणि सुखकर करण्याकरीता राज्य सरकारने काल बाईक टॅक्सीच्या धोरणाला मंजुरी दिली. किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लवकरच बाईक...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल कामगार, ठेकेदारांचे उद्यानतज्ज्ञ आणि पालिका अधिकाऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने वृक्षसंवर्धन व छाटणीचे प्रशिक्षण देण्यासाठी...
महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत या महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किंमती घसरल्या आहेत. कांदा स्वस्त झाला आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याचा...