श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
महाराष्ट्राच्यावतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे.
महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि 15 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 32 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात...
सुजन फाऊंडेशन, सातारा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वामी विवेकानंद युवा पुरस्काराने ज्येष्ठ कवी, लेखक व पत्रकार गजानन तुपे यांना पारगाव, खंडाळा, जि. सातारा येथे...
School children from four Delhi schools and Folk artists from East Zonal Cultural Centre, Kolkata will take part in the cultural programme during the...
महाराष्ट्राच्या पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, वारसा इत्यादी दर्शविणे...
राज्यातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास येत असलेल्या अडचणींचा विचार करून संबंधित परीक्षा मंडळाने अर्ज भरण्याची मुदत २५ जानेवारीपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता...
जॉनी जॉनी यस पापा..’च्या जमान्यात मुलांनाया बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया..’ या बालगीतांकडे खेचून आणणारा उपक्रम चेंबूर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये...