चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

बाजारात लवकरच येणार...

हातांसाठी सौम्य असणारा आणि हातांना कोरडे न करणारा पर्यावरणस्नेही, दीर्घकाळ टिकणारा हँड सॅनिटायझर आता लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. पुण्यातल्या एका स्टार्ट-अपने चांदीच्या अतिसूक्ष्म...

देशभरात आता एकाच...

केंद्रीय रस्ते वाहतूक अणि महामार्ग मंत्रालयाने, केंद्रीय मोटार वाहन अधिनियमांतर्गत देशभरात एकाच सामाईक पद्धतीने पीयूसी म्हणजेच प्रदूषण नियंत्रणात असल्याविषयीचे प्रमाणपत्र जारी करण्याबाबतची अधिसूचना नुकतीच जारी केली...

विजय शास्त्री यांचे...

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय काशिनाथ शास्त्री (८२) यांचे गोवा येथे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, स्नुषा, जावई व...

डॉ. उज्ज्वला जाधव...

मुंबईत आपले कर्तृत्त्व गाजविणाऱ्या मराठवाड्यातील औरंगाबादच्या रणरागिणी डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांची भारतीय जनता पक्ष अनुसूचित मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात...

सुट्टीतील गृहपाठासाठी विद्यार्थ्यांचा...

भारतातील बहुतांश भागात उन्हाळी सुट्या सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शैक्षणिक प्रक्रियेवर तसेच सुट्टीतील गृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या शिक्षण प्रवासात मदत म्हणून शैक्षणिक अॅप्स आणि...

१० ते १२...

ट्रेडइंडिया या देशातील आघाडीच्या बी२बी ऑनलाइन मार्केटप्लेस प्लॅटफॉर्मने मेडिकल अँड हेल्थकेअर एक्सपो इंडिया २०२१, या नवव्या भव्य व्हर्चुअल इव्हेंटच्या आयोजनाची तयारी केली आहे. १० ते...

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक...

मुंबईच्या वैद्यकीय वर्तुळात निष्णात स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे दहिसर येथील सुश्रूत इस्पितळाचे संचालक डॉ. अशोक मुळगावकर यांचे काल सायंकाळी हिंदुजा इस्पितळात न्युमोनियाच्या...

भारतरत्न सीएनआर राव...

अक्षय ऊर्जा स्त्रोत आणि ऊर्जा साठा या क्षेत्रात केलेल्या संशोधन कार्याबद्दल भारतरत्न प्राध्यापक सी. एन. आर राव यांना ‘ऊर्जा फ्रंटीयर अवार्ड’ या नावाने परिचित असलेला आंतरराष्ट्रीय...

भारतातल्या शेवटच्या गावात...

भारतातली आघाडीची ग्रामीण फिनटेक कंपनी स्पाइस मनीने भारतातील सर्वात शेवटचे गाव, हिमाचल प्रदेशातील चितकुलमध्ये आर्थिक सेवा सुरू केल्या आहेत. या गावात आजवर एटीएम सुविधाही...
Skip to content