श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.
या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...
कोरोना महामारीचा जगावरील सर्वात मोठा प्रभाव म्हणजे प्रत्यक्ष दळणवळण आणि एकत्र भेटण्यावरील मर्यादा. देशभरातील शाळा या ऑनलाईन सुरू असून यादरम्यान विद्यार्थी आपल्या वर्गमित्रांसोबतच्या प्रत्यक्ष...
भारतातले नंबर वन लाइफस्टाइल व्हिडिओ आणि शॉपिंग अॅप ट्रेल, यंदाच्या रक्षाबंधनाला 'ट्रेलसिबलिंगस्वॅग' या नव्या उपक्रमाद्वारे भावंडासोबंत प्रेमाचे नाते साजरे करत आहे. ब्रँडच्या ट्रेल.कम्युनिटी या...
एमजी मोटर इंडियाने काल आगामी मिड साइज एसयूव्ही अॅस्टर (Astor)मध्ये समाविष्ट असलेल्या इंडस्ट्रीतील पहिल्या पर्सनल एआय असिस्टंट आणि फर्स्ट इन सेगमेंट ऑटोनॉमस लेव्हल २...
'कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना..' हे गाणं ऐकताच डोळ्यासमोर येतो मस्तपैकी तयार केलेला पानाचा विडा. विड्याच्या पानाचं भारताच्या इतिहास, परंपरांशी खूप जुनं...
भारतातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज, वझीरएक्सने भारतातील टीअर २ आणि टिअर ३ शहरांमधून यूझर्सच्या साइनअपमध्ये २६४८% वृद्धी अनुभवली. दरम्यान, निष्कर्षांमधील सर्वोत्तम घटकांपैकी एक म्हणजे टिअर...
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक दरवर्षी दिले जाते. पारितोषिक महाराष्ट्रातील व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येते. यंदाचे म्हणजेच २०२१ वर्षासाठीचे हे पारितोषिक कृषि-औद्योगिक समाजरचना व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान,...
श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारी “श्री साईबाबा दैनंदिनी २०२१” सर्व साईभक्तांकरीता प्रति नग रुपये २५/- या नाममात्र सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याचा...
‘एंजेल ब्रोकिंग’, या फिनटेक प्लॅटफॉर्मने ‘एंजेल वन’ ही नवी ओळख जाहीर केली आहे. ग्राहकांच्या स्टॉकब्रोकिंग सेवांसह सर्व वित्तीय गरजा पुरवण्यासाठीचा हा ‘डिजिटल फर्स्ट ब्रँड...
दारूचा आनंद लुटणाऱ्या मद्यपींना गोवा काजू फेणीची लज्जत काय असते हे नव्याने सांगायला नको. त्यामुळेच गोव्यातून महाराष्ट्रात येणारे कित्येक जण गोवा काजू फेणीची तस्करी...