चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

आयशर वाहनचालक प्रशिक्षण...

आयशर ट्रक्स आणि बसेसने फिनिक्स फाऊंडेशनच्या भागीदारीत राज्यातील वाहनचालकांच्या सक्षमीकरणासाठी फिनिक्स-आयशर इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हर ट्रेनिंग अँड रिसर्चची स्थापना केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि...

नापिक जमिनीचा करा...

नापिक आणि अकृषिक जमिनीचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे सौर...

जागतिक पर्यटन क्षेत्रात...

यंदाच्या WTM ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राने जगासमोर आपली सर्जनशीलता पुन्हा एकदा सिद्ध करत तीन जागतिक पुरस्कारांवर नाव कोरले आहे. 6 जुलै...

स्कॉर्पीन जातीची चौथी...

'प्रोजेक्ट-75' या प्रकल्पातील चौथी पाणबुडी - 'यार्ड 11878' काल भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. स्कॉर्पीन प्रकारच्या सहा पाणबुड्या तयार करण्याचा 'प्रोजेक्ट-75' या प्रकल्पात समावेश आहे. या पाणबुड्यांची निर्मिती मुंबईत 'माझगाव डॉक...

बिग बॉसमध्ये आज...

अद्भुत नगरात बर्‍याच अद्भुत घटना बघायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर अद्भुत नगरात केल्यानंतर बिग बॉसने सदस्यांना साप्ताहिक कार्यादरम्यान टास्क दिले आहेत....

बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे एक आगळवेगळं साप्ताहिक कार्य. अद्भुत नगरावर ताबा मिळविण्यासाठी राक्षस आणि देवदूतांमध्ये युद्ध सुरू झालं. हे दोघेही स्वत:च्या मूळ...

बिग बॉसच्या घरात...

बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर काल अद्भुत नगरीत करण्यात आले आणि त्याचा राजा म्हणून बिग बॉसने संतोष चौधरी म्हणजेच दादूस यांची निवड केली आणि...

बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जय आणि स्नेहा बरीच मज्जामस्ती करतात, खेळाबद्दलही बोलतात, घरामध्ये कोण कसं वागत आहे, त्याबद्दलही त्यांची चर्चा होतच असते. आजही जय...

बिग बॉसमध्ये आजी...

एका आठवड्याआधी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, जवळच्या व्यक्तीचे आगमन बिग बॉस मराठीच्या घरात झाले. ती व्यक्ती म्हणजे आजी. इतक्या कमी वेळेतही सगळेच सदस्य आजीशी मनाने...
Skip to content