चिट चॅट

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत...

मनीष देसाई PIB...

पत्र सूचना कार्यालयाचे (PIB) प्रधान महासंचालक म्हणून मनीष देसाई यांनी नुकताच पदभार स्वीकारला. राजेश मल्होत्रा या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर मनिष देसाई यांनी त्यांचा पदभार...

नायर रूग्णालयातल्या निवृत्त...

मुंबईच्या बा. य. ल. नायर रुग्णालयातल्या ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त झालेल्या नोंदणी सहाय्यक कांचन उल्लालकर यांना रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व...

मनोहर कुंभेजकर महाराष्ट्र...

परभणी येथील जयहिंद सेवा भावी शिक्षण संस्थेच्या रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी वर्धा येथे झालेल्या गौरव पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुंभेजकर यांचा उत्कृष्ट...

पी व्‍ही सिंधू...

सेन्च्युरी मॅट्रेस या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या मॅट्रेस ब्रॅण्‍डने प्रतिष्ठित बॅडमिटन सेन्‍सेशन पी व्‍ही सिंधू यांची ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून ऑनबोर्ड केल्‍याची घोषणा केली...

दादी प्रकाशमणी यांच्या...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात ब्रह्मकुमारींच्या माजी प्रमुख दादी प्रकाशमणी यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीट जारी केले. दादी प्रकाशमणीच्या 16व्या पुण्यतिथीनिमित्त...

राज्य अधिस्वीकृती समितीच्या...

राज्य अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड...

आता पेटीएमवर मिळणार...

पेटीएम, या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स व मोबाइल पेमेंट्सच्‍या अग्रणी कंपनीने भारताच्‍या कानाकोपऱ्यामध्‍ये डिजिटल व्‍यवहार उपलब्‍ध करून देत...

तीन प्रवास कंपन्यांच्या...

भारतातील सर्वांत मोठा ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म ईझमायट्रिपडॉटकॉमने भारतातल्या तीन मोठ्या प्रवास कंपन्यांचे अधिग्रहण करण्यासाठी तयारी केली आहे. यासाठी बोर्डाने मंजूरी दिल्याची घोषणा कंपनीने केली...

उच्‍च शिक्षणासाठी भारतीय...

ऑस्‍ट्रेलियामध्‍ये उच्‍च शिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्‍यांची संख्‍या २०२३ मध्‍ये जवळपास १५ टक्‍क्‍यांनी वाढली आहे आणि गेल्‍या पाच वर्षांत यात एकूण २० टक्‍क्‍यांची वाढ झाली...
Skip to content