लंडनमधील बर्मिंगहॅम शहरात झालेल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू २४ वर्षीय लक्ष्य सेनने दुसऱ्यांदा उपविजेतेपद पटकावून साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. लंडनमध्ये होणाऱ्या विम्बल्डन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्व ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला आहे. त्यावरुन या स्पर्धेची महती आपल्याला कळेल. या स्पर्धेचा इतिहास बराच जुना आहे. अनेक वर्षांची मोठी पंरपरा स्पर्धेला लाभली आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळायचे आणि विजेतेपद मिळवायचे हे प्रत्येक बॅडमिंटन खेळाडूचे स्वप्न असते. भारतातर्फे या स्पर्धेत महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद या दोघांनी विजेतेपद मिळवले....
सिंगापूर येथे झालेल्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनवर भारताचा युवा बुद्धिबळपटू दोमाराजू गुकेशने अटीतटीच्या लढतीत शानदार विजय मिळवून बुद्धिबळ विश्वाला नवा जगज्जेता...
हल्ली टीव्हीवर कुतुब मिनारवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काय आहे कुतुब मिनारचे सत्य? भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव...
भारताच्या ३९ वर्षीय पंकज अडवाणीने नुकत्याच झालेल्या दोहा, कतार येथील जागतिक बिलियर्ड स्पर्धेत २०वे जेतेपद पटकावून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. अंतिम...
ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघासाठी हा दौरा खडतरच असणार आहे. १९९१-९२नंतर पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नुकत्याच...
भाईंदर (पश्चिम) येथील सुभाष मैदानात असलेल्या श्री गणेश आखाड्यात उद्याचे युवा पहेलवान तयार करण्याचे मोठे कार्य गेली २४ वर्षे वस्ताद वसंतराव पाटील आणि त्यांचे...
नारायणी, हा लेखक किशोर दीक्षित यांनी लिहिलेला लघुग्रंथ नुकताच हाती पडला आणि जाणून घेतले त्याविषयी..
आद्यन्तरहितेदेवी ह्यादिशक्ती खगोचरे।
योगिनी योगसंभूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
लेखक किशोर दीक्षित...
महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विश्वविजेता कॅरमपटू संदीप दिवेला जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने या जिगरबाज कॅरमपटूच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा विशेष लेख..
आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप...