सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. चेन्नई ट्रेड सेंटर येथे पार पडलेल्या 'द हिंदू एज्युकेशन प्लस करिअर कौन्सिलिंग फेअर २०२६'मध्ये गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या मते, विद्यार्थ्यांनी केवळ एआय किंवा डेटा सायन्सच्या मागे न धावता 'कोअर इंजिनीअरिंग' विषयांना प्राधान्य दिले पाहिजे.
जयप्रकाश गांधी, हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील नामांकित सल्लागार म्हणून...
तीन महिन्यांपूर्वी पेपरात बातमी वाचली 'अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिम्मी कार्टर यांचं निधन झालं..' आणि मन भूतकाळात गेलं. १९७७मध्ये आमचं कुटूंब गिरगावातून विक्रोळीत इमारत क्रमांक...
भारतीय क्रिकेटविश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ क्रिकेट संघाची ताकद अलिकडच्या ७-८ वर्षांच्या काळात चांगलीच वाढत आहे, असे चित्र सध्या बघायला...
शेवटचा मराठी महिना फाल्गुन. आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी (होली). होळीच्या आठ दिवस अगोदर होलाष्टक सुरू होतं. ते सुरू होताना बाजारात...
प्रगतिशील उद्योगपती- शास्त्रज्ञ डॉ. गंगाधर मोतीराम वारके यांचं कार्यचरित्र अनुराधा परब यांनी त्यांच्या जीनियस जेम डॉ. जीएम, या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. नुकतेच ते माझ्या...
गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळ विविध मल्लखांब स्पर्धांत आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा चमकदार ठसा मुंबई उपनगरची राष्ट्रीय मल्लखांबपटू निधी राणेने उमटवला आहे. तिच्या कामगिरीची दखल...
लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना असताना, फक्त सरकारी दूरदर्शन बघायला मिळायचं. रविवारी सकाळी "साप्ताहिकी"मध्ये आठवड्याचे सगळे कार्यक्रम सांगितले जायचे.(साप्ताहिकी सांगणारी अंजली मालणकर ही...
मुंबईच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांच्या गाईल्स ढाल स्पर्धेत विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने प्रथमच जेतेपदाला गवसणी घालून...
तब्बल ८ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा पाकिस्तान-युएईमध्ये सुरू झालेल्या आयसीसीच्या ९व्या "चॅम्पियन्स" चषक क्रिकेट स्पर्धेत कोण होणार "चॅम्पियन" याबाबत कोट्यवधी क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता...