आज एक आवाज थांबला आहे; स्वरसाज विखुरला आहे. पण त्या आवाजाचे प्रतिध्वनी पुढील काळातही जगभरातील कोट्यवधी हृदयांत घुमतच राहणार आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२व्या वर्षी या स्वरसाम्राज्ञीने देह ठेवला; परंतु भारतीय संगीताचे जे अफाट, अमर साम्राज्य त्यांनी उभे केले, ते अक्षय्य राहील- युगानुयुगे.
आशाताईंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली, महाराष्ट्रात झाला. जन्माचे नाव आशा मंगेशकर. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि रंगभूमीवरचे प्रख्यात अभिनेते होते. संगीत हे त्या घराण्याचे श्वासच होते; पण...
ताणतणावांचा 'अभ्यास' पाश्चिमात्यांनी उत्तम केला. आपल्या परीनं 'इन्स्टंट' उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न केला; पण या ताणतणावांचं व्यवस्थापन मात्र अजूनही त्यांना फारसं जमलेलं नाही. ते जमून...
यंदाच्या आय.पी.एल. चषक क्रिकेट स्पर्धेची जेव्हा बोली लागली, तेव्हा नवख्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला तब्बल २७ कोटी रुपये बोली...
एखादी लक्षवेधी घटना घडली की लेखकांचे हात लगेचच शिवशिवतात. मग, ती १९९२मधली भीषण जातीय दंगल असो की, मार्च १९९३मधले बॉम्बस्फोट असो. २६/११चा मुंबईतला दहशतवादी...
यंदा आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या मुंबईतल्या दादर, शिवाजीपार्क येथील प्रख्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराचे सलग ५१वे '१० दिवसांचे वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबिर' उत्साही...
जयंत नारळीकर... मनःपटलासमोर हे नाव आले की माझ्या पत्रकारितेच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे १९८८पासूनच्या काही आठवणी डोळ्यासमोर फेर धरू लागतात. आठवणींचे हे कोलाज मनात, डोळ्यासमोर...
बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर गतवर्षी अमेरिकेत झालेली टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकली होती. या जेतेपदानंतर लगेचच रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय...
काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड पण भीषण हल्ल्यानंतर सध्या भारत-पाकिस्तानात युद्धसदृष्य तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरील भारताची आजची प्रतिमा समजून...
आंतरराष्ट्रीय नेमबाजीच्या विश्चात भारताची खरी ओळख करुन देणारे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ८४ वर्षीय केरळच्या सनी थॉमस यांनी काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला....
पैशाचा योग्य वापर तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड...