हॅरोल्ड डिकी बर्ड यांच्या निधनामुळे क्रिकेट जगातील एक सर्वोत्तम पंच काळाच्या पडद्याआड गेला आहे. क्रिकेटपटूंना बरीच लोकप्रियता, क्रिकेटचाहत्यांचे भरपtर प्रेम मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु याच खेळातील एखाद्या पंचाला तेवढीच लोकप्रियता, क्रिकेटरसिकांचे प्रेम मिळाल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे इंग्लंडचे जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पंच डिकी बर्ड होय. क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम पंचामधील एक, अशीच त्यांची ओळख आजदेखील करुन दिली जाते. सर्वोत्तम पंच कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे डिकी बर्ड होते. क्रिकेट खेळातील पंचगिरीला बर्ड यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आपला स्वतःचा एक वेगळा दबदबा त्यांनी निर्माण केला. निःपक्षपातीपणे मनापासून बर्ड यांनी या...
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५०० अंकांच्या घसरणीसह ८० हजारांच्या खाली गेला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक जवळपास ५०० अंकांनी घसरला. या मोठ्या घसरणीत...
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत ५५व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे....
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा अल्युमिनियम उत्पादक, तिसऱ्या क्रमांकाचा चुनखडी उत्पादक आणि चौथ्या क्रमांकाचा लोह खनिज उत्पादक देश आहे. आर्थिक वर्ष 2023-24मध्ये...
भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्यूआर आणि मोबाईल पेमेंट्सची अग्रणी असलेल्या पेटीएमने भारतातील पहिले 'पेटीएम एनएफसी कार्ड साऊंडबॉक्स' लाँच केले...
क्लीअरटॅक्स या भारतातील आघाडीच्या ऑनलाईन टॅक्स-फाइलिंग प्लॅटफॉर्मने त्यांच्या उल्लेखनीय व्हॉट्सअॅप आधारित इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्यूशनच्या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्लेखनीय सेवेचा...
भारतीय नौदलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) तयार करत असलेल्या दोन प्रगत युद्धनौकांपैकी त्रिपुट, या पहिल्या युद्धनौकेचे गोव्यात नुकतेच जलावतरण करण्यात आले. सागरी परंपरेनुसार, अथर्ववेदाच्या मंत्रोच्चारात गोव्याचे राज्यपाल पी. एस....
अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन 2024 -25मध्ये शैक्षणिक संस्थांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा...