HomeArchiveश्री मुंबादेवी विद्या...

श्री मुंबादेवी विद्या निकेतनचे वार्षिक पारितोषिक वितरण

Details
श्री मुंबादेवी विद्या निकेतनचे वार्षिक पारितोषिक वितरण

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मुंबादेवी विद्या निकेतन, गोराई (बोरिवली) शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अभ्यागत म्हणून स्कूल ऑफ एन्व्हर्नमेंट अँड आर्किटेक्टचे अधीक्षक प्रसाद शेट्टी उपस्थित होते. विद्यालयाने आपल्या शैक्षाणिक, क्रीडा तसेच सांस्कृतिक वैशिष्ट्यामुळे बोरिवली परिसरात आपला ठसा उमटवला आहे, असे प्रतिपादन प्राचार्या वृंदा ठाकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुविद्या प्रसारक संघाचे कार्याध्यक्ष म. गो. रानडे होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content