HomeArchiveखासदार राहुल शेवाळे...

खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश!

Details
खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
बांधकाम क्षेत्राला आणि सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी, बांधकाम क्षेत्रातील जीएसटी कमी करावा, ही मागणी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या प्रयत्नांना रविवारी यश आले. यासाठी खासदार शेवाळे यांनी 3 जानेवारी 2019 रोजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे लेखी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकार आणि अर्थमंत्र्यांनी काल बांधकाम सुरू असलेल्या घरांवरील जीएसटी 8 टक्क्यांवरून कमी करून 5 टक्क्यांवर तर परवडणाऱ्या घरांवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 1 टक्क्यावर आणल्याची घोषणा केली.

खासदार राहुल शेवाळे यांनी या निर्णयाचे स्वागत करत अर्थमंत्री आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. या निर्णयाने घरांच्या किमती कमी होऊन बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे. बांधकाम क्षेत्रातील जीएसटी कमी करण्याचा ‘जीएसटी परिषदेचा’ निर्णय सामान्य नागरिकांना आणि बांधकाम क्षेत्राला दिलासा देणारा आहे. मी केलेल्या मागणीची दखल घेत, नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतल्याने मी अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्र सरकारचे आभार मानतो, असे शेवाळे म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content