HomeArchiveआयबीजेए संघटनेत मोहित...

आयबीजेए संघटनेत मोहित भारतीय यांचा सिंहाचा वाटा

Details
आयबीजेए संघटनेत मोहित भारतीय यांचा सिंहाचा वाटा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

पृथ्वीराज कोठारी संघटनेची धुरा
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई सोने उद्योग आणि सराफा बाजारातील शंभर वर्षांपेक्षा जुनी आणि मोठी मान्यताप्राप्त संघटना असलेल्या इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)च्या सात वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर असोसिएशनचे अध्यक्ष मोहित भारतीय यांनी आपले उत्तरदायित्व पृथ्वीराज कोठारी यांच्याकड़े सोपविले. मोहित भारतीय य़ांनी संघटनेला आपल्या कारर्कीदीत मोठा नावलौकिक मिळवून देण्यात मोठी भूमिका निभावली. सन 2012 मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, भारतीय यांनी संस्थेच्या आयबीजेए भवन या कार्यालयाचे नूतनीकरण करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे 2012मध्ये आयबीजेए या संघटनेची सदस्यसंख्या केवळ 300 होती. भारतीय यांनी सोने व्यापार आणि सोने बाजारात काम करणाऱ्या अन्य संघटनांना एका छताखाली आणले. त्यातून 2019मध्ये संघटनेची सदस्य संख्या अठरा हजारावर पोहोचली.

भारतीय यांनी इंडिया इंटरनॅशनल बुलियन परिषदेचे (आयआयबीएस) आयोजन केले. या भव्य स्वरूपात झालेल्या परिषदेमध्ये सोने बाजारासंदर्भात सरकारच्या धोरणावर चर्चा झाली. आयबीजेए पुरस्कार, आयबीजेए फॅशन शो, आयबीजेए टाइम्स पत्रिका आणि आयबीजेए क्रिकेट लीग सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसेच आयबीजेएची सर्व माहिती संगणकीयकृत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भारतीय यांच्या पुढाकाराने ज़व्हेरी बाज़ार फेस्टिवल या नावाने बी3बी हा कार्यक्रम करण्यात आला. एकूण या प्रदर्शनाचा खर्च 90 टक्क्यांनी कमी झाला. भारतीय यांच्या कार्यकाळात देशामध्ये बी2सी फेस्टिवलसह मिस्ड कॉल सेवा सुरू करण्यात आली. त्यातून कोणाही व्यक्तीला आयबीजेएचे मान्यताप्राप्त दर कळू शकतात. सोन्यावर कर्ज देण्यासाठी आरबीआयच्या निर्देशानुसार आयबीजेएच्या दराला मान्यता देण्यात आली. अर्थ मंत्रालयाने आयबीजेएच्या सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या दरांना मंजुरी दिली होती. सोने बाजारात अनेक आमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी आयबीजेएला नीति आयोगाच्या कक्षेत आणले.

आयबीजेए डोमेस्टिक गोल्ड कॉउंसिलचे सहसंयोजक पद त्यांनी भूषविले. आयबीजेए गोल्ड कॉइन स्टोर आणि आयबीजेए मान्यता प्राप्त स्टोर सुरू करण्याचे श्रेय भारतीय यांना जाते. भारतीय यांच्या कार्यकाळात देशविदेशात होणाऱ्या सर्व प्रदर्शने आणि संमेलनमध्ये आयबीजेएचा सहभाग होता. आयबीजेए स्पॉट एक्सचेंजसाठी एमसीएक्स आणि एनएसईचे सल्लागार केले गेले. भारतीय यांच्या प्रयत्नातून स्पॉट एक्सचेंजसाठी बीएसईबरोबर करार केला. संघटनेला अखिल भारतीय स्तरावर चालना देण्यासाठी 27 राज्यामध्ये कार्यालय सुरू केली. आईबीजेएच्या 100 वर्षांच्या कार्यकाळावर आधारित कॉफी टेबल लेखन आणि गोल्ड क्षेत्रातील आपल्या कारकिर्दीवर आधारित ‘1050 डेज’ नावाचे पुस्तक लिहिले.”
 
“पृथ्वीराज कोठारी संघटनेची धुरा

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content