HomeArchiveजेटली यांच्या निधनाबद्दल...

जेटली यांच्या निधनाबद्दल लोढा यांनी व्यक्त केला शोक

Details
जेटली यांच्या निधनाबद्दल लोढा यांनी व्यक्त केला शोक

    27-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएअल न्यूज ब्युरो
 
 
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाबद्दल भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. लोढा आपल्या शोक संदेशात म्हणाले की, “बदलता भारत घडवताना जेटली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सहयोगी होते. अशा समर्थ नेत्याचे निधन म्हणजे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक विद्वान, प्रगल्भ कायदेपंडित आणि कर्तुत्त्ववान नेता गमावला.”
 
 
“जेटली यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप वेदनादायक आहे. कारण ते माझे मार्गदर्शक होते आणि त्यांनी नेहमीच आमच्या संपूर्ण कुटुंबावर प्रेम केले.”, असेही लोढा म्हणाले.
 
 
 
 
 
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून दिला पर्यावरणाचा संदेश
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/28/Environmental-message-conveyed-through-different-umbrellas.html
 ”

 
 
 
केएचएअल न्यूज ब्युरो
 
 
“भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाबद्दल भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. लोढा आपल्या शोक संदेशात म्हणाले की, “बदलता भारत घडवताना जेटली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सहयोगी होते. अशा समर्थ नेत्याचे निधन म्हणजे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक विद्वान, प्रगल्भ कायदेपंडित आणि कर्तुत्त्ववान नेता गमावला.””
 
 
““जेटली यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप वेदनादायक आहे. कारण ते माझे मार्गदर्शक होते आणि त्यांनी नेहमीच आमच्या संपूर्ण कुटुंबावर प्रेम केले.”, असेही लोढा म्हणाले.”
 
 
 
 
 
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून दिला पर्यावरणाचा संदेश
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/28/Environmental-message-conveyed-through-different-umbrellas.html
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आगळ्यावेगळ्या छत्रांच्या माध्यमातून दिला पर्यावरणाचा संदेश

https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/28/Environmental-message-conveyed-through-different-umbrellas.html

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content