HomeArchive`साईसेवा A Divine...

`साईसेवा A Divine Blessing’चे प्रकाशन

Details
`साईसेवा A Divine Blessing’चे प्रकाशन

    10-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी लिहीलेल्या ‘साईसेवा A Divine Blessing’, या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबईत नुकतेच करण्यात आले.
 
 
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी संस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर साईभक्तांना केंद्रस्थानी ठेवून साईभक्तांकरीता विविध उपक्रम राबविले असून या विविध उपक्रमांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. तसेच दिनांक ०१ ऑक्टोबर २०१७ ते दिनांक १८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव संस्थानच्या वतीने मोठया उत्साहात साजरा करण्यास आला. या शताब्दीत वर्षात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यं‍कय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आदी मान्यवरांनी शताब्दी वर्षात साईंच्या‍ समाधीचे दर्शन घेतले. या मान्यवरांच्या शिर्डी भेटीची माहिती छायाचित्रांसह या पुस्तकात देण्यात आली आहे.
 
 
अशा या ‘साईसेवा A Divine Blessing’ या पुस्त‍काचे प्रकाशन मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे व माजी मंत्री दीपक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 ”

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी लिहीलेल्या ‘साईसेवा A Divine Blessing’, या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबईत नुकतेच करण्यात आले.”
 
 
“श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी संस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर साईभक्तांना केंद्रस्थानी ठेवून साईभक्तांकरीता विविध उपक्रम राबविले असून या विविध उपक्रमांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. तसेच दिनांक ०१ ऑक्टोबर २०१७ ते दिनांक १८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव संस्थानच्या वतीने मोठया उत्साहात साजरा करण्यास आला. या शताब्दीत वर्षात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यं‍कय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आदी मान्यवरांनी शताब्दी वर्षात साईंच्या‍ समाधीचे दर्शन घेतले. या मान्यवरांच्या शिर्डी भेटीची माहिती छायाचित्रांसह या पुस्तकात देण्यात आली आहे.”
 
 
“अशा या ‘साईसेवा A Divine Blessing’ या पुस्त‍काचे प्रकाशन मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे व माजी मंत्री दीपक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.”
 
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content