HomeArchiveमुंबईत कोळी भवन...

मुंबईत कोळी भवन बांधणार – मुख्यमंत्री फडणवीस

Details
मुंबईत कोळी भवन बांधणार – मुख्यमंत्री फडणवीस

    16-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

”  

केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईतल्या कोळी समाजाला कोणतेही भवन नसल्यामुळे संपूर्ण कोळी बांधवांसाठी मुंबईत कोळी भवन बांधून देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. त्यांच्या हस्ते मुंबईतील कोळी मच्छिमार महिलांना मासे ठेवण्यासाठी शीतपेट्यांचे वाटपदेखील करण्यात आले.
 
कोळी महासंघ व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने कोळी मच्छिमार महिलांना शीतपेट्या वाटण्याचा कार्यक्रम नुकताच किंगसर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये नुकताच झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शीतपेट्यांमुळे मासे विक्री करणाऱ्या महिलांना मासे विक्रीकरिता एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. कोळी मच्छिमार बांधवांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार रमेश पाटील यांनी सर्व उपस्थित मंत्रीमहोदयांचा सत्कार केला. कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला.
 
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आमदार रमेश पाटील यांच्या कामाचे कौतुक करून आम्ही विधान परिषदेवर कोळी समाजाच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या एका चांगल्या व्यक्तीची निवड केल्याचे आवर्जून सांगितले. आपले सरकार कोळी समाजाच्या व रमेश पाटील यांच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी सागितले. साध्वी निरंजन ज्योती यांनीही रमेश पाटील यांच्या कामाची प्रशंसा केली. आमदार पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून कोळी समाजाचे अनेक प्रश्न मंत्रीमहोदयासमोर मांडले. यामध्ये डी.सी.आर. सीमांकन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील मच्छिमार्केटचे रिडेव्हलपमेंट, मच्छिमार महिलांना परवाने मिळविण्याबाबत, फिश ऑन व्हिल, शॅक्स ऑन बीच, छत्रपती शिवाजी मंडई अशा प्रश्नांचा उल्लेख होता.
 
या कार्यक्रमाला आमदार राज पुरोहित, आमदार प्रसाद लाड, उद्योजक विशाल पाटील, माजी नगरसेवक तानाजी पाटील, प्रकाश बोबडी, राजहंस टपके, रामकृष्ण केणी, देवानंद भोईर, किरण कोळी, रामदास मेहर, सचिन पागधरे, रेखा पागधरे, प्रतिभा वैती, विरेंद्र मांगेला, राजश्री भानजी आदी मान्यवर उपस्थित होते. कोळी महासंघाचे युवा नेते चेतन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 ”

“केएचएल न्यूज ब्युरो
 
“कोळी महासंघ व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने कोळी मच्छिमार महिलांना शीतपेट्या वाटण्याचा कार्यक्रम नुकताच किंगसर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये नुकताच झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शीतपेट्यांमुळे मासे विक्री करणाऱ्या महिलांना मासे विक्रीकरिता एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. कोळी मच्छिमार बांधवांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार रमेश पाटील यांनी सर्व उपस्थित मंत्रीमहोदयांचा सत्कार केला. कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला.”
 
“मुख्यमंत्र्यांनी यावेळी आमदार रमेश पाटील यांच्या कामाचे कौतुक करून आम्ही विधान परिषदेवर कोळी समाजाच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या एका चांगल्या व्यक्तीची निवड केल्याचे आवर्जून सांगितले. आपले सरकार कोळी समाजाच्या व रमेश पाटील यांच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी सागितले. साध्वी निरंजन ज्योती यांनीही रमेश पाटील यांच्या कामाची प्रशंसा केली. आमदार पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून कोळी समाजाचे अनेक प्रश्न मंत्रीमहोदयासमोर मांडले. यामध्ये डी.सी.आर. सीमांकन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील मच्छिमार्केटचे रिडेव्हलपमेंट, मच्छिमार महिलांना परवाने मिळविण्याबाबत, फिश ऑन व्हिल, शॅक्स ऑन बीच, छत्रपती शिवाजी मंडई अशा प्रश्नांचा उल्लेख होता.”
 
“या कार्यक्रमाला आमदार राज पुरोहित, आमदार प्रसाद लाड, उद्योजक विशाल पाटील, माजी नगरसेवक तानाजी पाटील, प्रकाश बोबडी, राजहंस टपके, रामकृष्ण केणी, देवानंद भोईर, किरण कोळी, रामदास मेहर, सचिन पागधरे, रेखा पागधरे, प्रतिभा वैती, विरेंद्र मांगेला, राजश्री भानजी आदी मान्यवर उपस्थित होते. कोळी महासंघाचे युवा नेते चेतन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.”

Continue reading

रोहिणी हट्टंगडी यांना भारताबाहेरचा पहिला पुरस्कार!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. कॅमेऱ्यांच्या लखलखत्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी...

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...
Skip to content