HomeArchiveनितेश राणे मैदानात!

नितेश राणे मैदानात!

Details
नितेश राणे मैदानात!

    05-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
 
भारतीय जनता पक्षात गुरूवारी दाखल झालेले काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी कणकवली मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. भाजपा नेते प्रसाद लाड, प्रमोद जठार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यावेळी उपस्थित होते.
 

 
 

 
 
 
 
 ”

 
 
 
 
“भारतीय जनता पक्षात गुरूवारी दाखल झालेले काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी कणकवली मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. भाजपा नेते प्रसाद लाड, प्रमोद जठार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यावेळी उपस्थित होते.
 

 
 

 
 
 
 
 ”
“भारतीय जनता पक्षात गुरूवारी दाखल झालेले काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी कणकवली मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. भाजपा नेते प्रसाद लाड, प्रमोद जठार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यावेळी उपस्थित होते.”
 

 
 

 
 
 
 

भारतीय जनता पक्षकाँग्रेसनितेश राणेकणकवली मतदारसंघनारायण राणेमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष

Continue reading

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...

इराणवर हल्ला करण्यास अमेरिकी सेनेटची मनाई!

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून पश्चिम आशियाला अशांतेच्या गर्तेत लोटणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. १७ जून रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर या दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबले असले, तरी आता दोन्ही देशांमध्ये अटी आणि नियमांवरून पुन्हा एकदा...

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...
Skip to content