HomeArchiveश्री मंगुभाई दत्ताणी...

श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न

Details
श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
सुविद्या प्रसारक संघाचे श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय व योजना महाविद्यालय तसेच एच. एस. व्ही. व्होकेशनल विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा व कलाविष्कार कार्यक्रम बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात नुकताच झाला. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष महादेव रानडे, गीतकार-साहित्यिक प्रवीण दवणे, संस्थेचे कोषाध्यक्ष नारायण मुंडले, विशेष अतिथी संकल्पा रानडे, प्राचार्या पारूल कुलकर्णी, महाविद्यालय विभाग प्रमुख प्रकाश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात रानडे यांनी सांगितले की, सुविद्या प्रसारक संघाच्या स्थापनेपासून असा उद्देश्य राहिला आहे की, सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे, शाळा आणि महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात गेले असून निपुण कार्य करत आहेत, त्यांच्या अनुभवाचा उपयोग आजी विद्यार्थ्यांनी करून घेणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे आवश्यक आहे. पालकांनी केवळ अभ्यासाच्या मागे न लागता त्यांची आवड विचारात घेऊन शाळेतील शिक्षकांच्या सल्ल्यानुसार पुढील नियोजन केले पाहिजे, असे प्रवीण दवणे म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content