HomeArchiveडॉ. विजया वाड...

डॉ. विजया वाड लिखित `दुर्गावतार’चे 23 मार्चला प्रकाशन

Details
डॉ. विजया वाड लिखित `दुर्गावतार’चे 23 मार्चला प्रकाशन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

10 “दुर्गां”चाही होणार विशेष सत्कार
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “दुर्गां’’चा शानदार सत्कार सोहळा तसेच विजया वाड लिखित `दुर्गावतार’ पुस्तकाचे प्रकाशन राज्याच्या माजी मुख्य निवडणूक अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा शनिवारी, 23 मार्च 2019 या दिवशी दुपारी 2 ते 4 या वेळेत चेंबूर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये होणार आहे.

लंडनमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे घर पंतप्रधानांना घेण्याची विनंती करणारी पहिली सूचक महिला व कमानीच्या संचालिका पद्मश्री कल्पना सरोज, मराठी शाळा वाचविण्यासाठी लढा देणारी वीणा सानेकर, महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी विजया निकम-पालव, पित्याचा खून झाल्यानंतर वयाच्या 16व्या वर्षांपासून आजतागायत गेली 25 वर्षे खतरनाकचा दिवाळी अंक प्रकाशित करणारी शूर व सृजनशील मुलगी सोनल खानोलकर, शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार सामाजिक भानासाठी मिळविणारी चतुरस्त्र अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, भारतातील पहिली अंध फिजिओथेरपिस्ट दिव्या बिजूर, वडार समाजातील स्त्रियांना सामाजिक उद्गार देणारी तरूणी सत्यभामा सौंदरमल, जगप्रसिद्ध नृत्यांगना संध्या पुरेचा, खाकी वर्दीतील मर्दानी, रश्मी करंदीकर, नापास मुलांची आई संगीता चव्हाण या दहा महिलांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.”
 
“10 “दुर्गां”चाही होणार विशेष सत्कार

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content