Details
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उद्या `रंग भैरवी’
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर या विभागाच्या वतीने ग्वाल्हेर घराण्याचे गायक व समीक्षक अमरेंद्र धनेश्वर यांच्या `रंग भैरवी’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मंगळवारी, 16 एप्रिल 2019 या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट येथे त्याचे आयोजन होईल. अधिकाधिक रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो