HomeArchiveयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उद्या `मृगया’

Details
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उद्या `मृगया’

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर या विभागाच्या वतीने व प्रभात चित्र मंडळ यांच्या सहयोगाने `मृगया’ या मृणाल सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6.30 वाजता रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट येथे त्याचे सादरीकरण होईल.

अभिजात आणि दर्जेदार चित्रपट निर्मितीच्या बाबतीत अव्वल ठरलेले व ज्यांची सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण करण्याची विलक्षण हातोटी होती आणि त्यामुळेच त्यांना हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील एका नव्या पर्वाचे जनकही मानतात, अशा मृणाल सेन यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळाच्या सभासदांना याचा आनंद मिळावा, यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. हिंदुस्थानची चित्रपटसृष्टी समृद्ध आणि संपन्न करण्यात मृणाल सेन यांचे अद्वितीय योगदान राहिले आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा हा पहिला चित्रपट आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content