HomeArchiveयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 19 जुलैला `उत्सव’

Details
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 19 जुलैला `उत्सव’

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
१९८४ साली शूद्रकाच्या ‘मृच्छकटीक’ या संस्कृत नाटकावर आधारित शशी कपूर यांनी बनविलेला व गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला भव्य सिनेमा `उत्सव’ एक उत्तम कलाकृती म्हणून ओळखला जातो. ‘मन क्यूं बहका रे बहका’ हे आशा-लताचे गाणे यात होते. चारूदत्तच्या भूमिकेत शेखर सुमन तर वसंत सेनेच्या भूमिकेत रेखा यांनी अभिनय केला होता. `उत्सव’ आजही प्रेक्षकांच्या समरणात आहेत. हा चित्रपट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या सहयोगाने शुक्रवार दिनांक 19 जुलै 2019 यादिवशी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दाखविण्यात येणार आहे. रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळाच्या सभासदांना त्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content