HomeArchiveसावरकर स्मारकात उद्या...

सावरकर स्मारकात उद्या स्वातंत्र्योत्सव

Details
सावरकर स्मारकात उद्या स्वातंत्र्योत्सव

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
धर्म, जात, पंथ विसरून पुन्हा एकदा सगळ्यांनी एकत्र यावे, या भावनेतून कार्यरत असलेल्या राष्ट्रभक्ती समितीच्या माध्यमातून एकत्रित स्वातंत्र्योत्सव सोहळा उद्या, 15 ऑगस्ट 2019 रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे होत आहे.
सकाळी 9 वाजता एकात्मतेचा संदेश देणारी बाईक रॅली तसेच महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाडच्या विद्यार्थ्यांचे शिवाजी उद्यान परिसरात शानदार संचलन होईल. त्यानंतर प्रमुख पाहुणे कमांडर भूषण दिवाण यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता ध्वजवंदन होईल. त्यानंतर वीरश्रीयुक्त गाणी, नृत्य, अभिवाचन यांच्यासह स्वातंत्र्याचा गौरव करणारा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच साहसी प्रात्याक्षिके सादर केली जातील. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण स्मारकाच्या कलाप्रबोधिनीचे विद्यार्थी सादर करतील. अधिकाधिक नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रभक्ती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content