HomeArchiveसुपर कॉरोनर..

सुपर कॉरोनर..

Details
सुपर कॉरोनर..

    12-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
  
 
उमानंद कम्युनिकेशन्सतर्फे सादर करण्यात येणाऱ्या “सुपर कॉरोनर”, या मराठी एकांकिकेचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईतील बोरीवलीच्या प्राप्ती सोसायटीत नुकताच संपन्न झाला.
 
 
ही एकांकिका शवागारातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर आधारीत आहे. एकांकिकेचे लेखन राजू वेर्णेकर यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा मेरू वेर्णेकर यांनी सांभाळली आहे. संगीत श्रीकांत कुळकर्णी यांनी दिले आहे. ध्वनी व प्रकाशयोजना अविनाश पराडकर यांनी हाताळली आहे. छायाचित्रात लेखक, दिग्दर्शकांसोबत, कलाकार सचिन वीर, अनिकेत शिरसाठ, दिया जोशी, प्रिया गोरड, प्रसन्न माळी, महेश कांबळे, दिपाली मोरे, अभिजीत आसरोंडकर आणि तंत्रज्ञ भाग्येश कासेकर व सुनील पात्रे दिसत आहेत.”

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
  
 
“उमानंद कम्युनिकेशन्सतर्फे सादर करण्यात येणाऱ्या “सुपर कॉरोनर”, या मराठी एकांकिकेचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईतील बोरीवलीच्या प्राप्ती सोसायटीत नुकताच संपन्न झाला.”
 
 
“ही एकांकिका शवागारातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर आधारीत आहे. एकांकिकेचे लेखन राजू वेर्णेकर यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा मेरू वेर्णेकर यांनी सांभाळली आहे. संगीत श्रीकांत कुळकर्णी यांनी दिले आहे. ध्वनी व प्रकाशयोजना अविनाश पराडकर यांनी हाताळली आहे. छायाचित्रात लेखक, दिग्दर्शकांसोबत, कलाकार सचिन वीर, अनिकेत शिरसाठ, दिया जोशी, प्रिया गोरड, प्रसन्न माळी, महेश कांबळे, दिपाली मोरे, अभिजीत आसरोंडकर आणि तंत्रज्ञ भाग्येश कासेकर व सुनील पात्रे दिसत आहेत.”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content