Homeचिट चॅट'तू गणराया'चे पोस्टर...

‘तू गणराया’चे पोस्टर केले विनोद तावडे यांनी लाँच!

स्वप्न स्वरुप प्रॉडक्शन निर्मित व सचिन आंबात यांनी दिग्दर्शित केलेले श्री गणेशाच्या आगमनच्या निमित्ताने नवचैतन्य देणार्‍या ‘ तू गणराया..’ या गाण्याचे पोस्टर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे माजी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते नुकतेच  लाँच  करण्यात आले.

हे गाणे लोकप्रिय अभिनेता सिध्दार्थ खिरीड व पायल कबरे या दोघांवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याला संगीत रोहित ननावरे यांनी दिले आहे. तसेच हे गाणे स्नेहा महाडिक व रोहित ननावरे यांनी गायले आहे.

नवसंदेश देणारे हे गाणे अतिशय उत्तम रीतीने सादर करण्यात आले आहे, अशा शब्दांत विनोद तावडे यांनी याप्रसंगी  आपल्या भावना व्यक्त केल्या.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content