Homeचिट चॅटक्लॅश ऑफ टायटन्स...

क्लॅश ऑफ टायटन्स मोबा गेमने वाढवली उत्सुकता!

प्रबळ एचडी गेमिंग वातावरणासह क्लॅश ऑफ टायटन्स भारताचा पहिला मोबाइल मोबा गेम आहे. हा गेम मोबाइल इंटरफेसच्या डायनॅमिक्समध्ये एपिक युद्धांचा रोमांचक अनुभव देतो. टीम आधारित मोबा फॉर्मेट रणांगणावरील सर्वसमावेशक स्थिती देतो, जेथे खेळाडूंना रिअल-टाइममध्ये एकत्र काम करत त्यांच्या प्रतिस्पर्धींच्या डावपेचांचा सामना करावा लागतो. क्लॅश ऑफ टायटन्स निवडण्यासाठी ५६ अद्वितीय टायटन्सचे रोस्टर देते, जे तुमच्या खेळाच्या शैलीशी जुळते.

क्लॅश ऑफ टायटन्स टीम विनाव्यत्यय गेमिंग अनुभव मिळण्याची गरज ओळखते. त्यांनी गेममध्ये सुरेखरित्या फ्लूइड इंटरऑपरेबिलिटी प्रोग्राम केली आहे, ज्यामधून मोबाइल गेमिंगमधील सर्वात सुलभ इंटरफेसेसचा अनुभव मिळतो. क्लॅश ऑफ टायटन्सचे विश्व खेळाडूंना गेममधील त्यांच्या स्वभावामध्ये बदल करण्याची सुविधा देते. तुम्ही तुमच्या टायटनमध्ये तुमचा वैयक्तिक स्वभाव व व्यक्तिमत्वाची भर करू शकता.

क्लॅश ऑफ टायटन्समधील सामने फक्त २० सुपर-चार्ज मिनिटांचे आहेत, त्यामुळे तुम्ही एक किंवा अधिक फेऱ्या खेळत असाल तर तुम्हाला प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यासाठी तुमच्याकडे असलेली वेळ माहित असेल. क्लॅश ऑफ टायटन्स मल्टीप्लेअर टीम आधारित युद्धांचा रोमांच देतो, ज्यामधून मोबाचं फॉर्मेट दिसून येते. विविध डावपेच व डायनॅमिक गेम प्ले खात्री देतात की प्रत्येक सामना अद्वितीय आहे. येथे ते त्यांच्या प्रतिस्पर्धींच्या डावपेचांचा रिअल-टाइममध्ये सामना करतात. खरंच, प्रत्येक विजय मिळवावा लागतो.

पहिला भारतीय मोबाइल मोबा क्लॅश ऑफ टायटन्स शैलीमध्ये अग्रणी आहे. टायटन्सचे लक्षवधेक रोस्टर, सर्वसमावेशक गेम प्ले, मिळणारा पाठिंबा आणि नियमित नवीन कन्‍टेन्टची भर यामुळे गेमर्सना निश्चितच समाधान मिळेल, असे गेमच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content