Details
“राफेल विमानाच्या खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच फेटाळून लावल्या. मात्र, तरीही निकालपत्राचा तपशील वाचल्यास या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केली.”
छायाचित्रेः भूषण कोयंडे

