Details
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना व काँग्रेसबरोबर सत्तेची मोट बांधण्याच्या प्रयत्नात असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नव्याने कामाला लागले. मुंबईतल्या नेहरू सेंटरबाहेरची ही दृष्ये टिपली आहेत संतोष हिर्लेकर यांनी.

