Details
“भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह हजारो भाविकांनी मुंबईच्या चैत्यभूमीवरील डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले.”
छायाचित्रेः भूषण कोयंडे

