Details
मुंबईत नुकताच काँग्रेसचा स्थापनादिन साजरा करण्यात आला. स्थापना दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत बचाओ – संविधान बचाओ’ नावाने रॅली काढण्यात आली. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढली तसेच यामध्ये कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
छायाचित्रेः भूषण कोयंडे

