HomeArchiveराष्ट्रीय लोक अदालतला...

राष्ट्रीय लोक अदालतला उत्तम प्रतिसाद ; लघुवाद न्यायालयात १२ प्रकरणे निकाली

Details
राष्ट्रीय लोक अदालतला उत्तम प्रतिसाद ; लघुवाद न्यायालयात १२ प्रकरणे निकाली

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमाला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून त्यात १२ प्रकरणे निकाली लागली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे.

लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश एम. एस. जवळकर व अतिरिक्त मुख्य न्यायाधीश अकील खान यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतच्या संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन प्रबंधक एन. डब्ल्यू. सावंत, अप्पर प्रबंधक नरेश व्ही. शाह, न्यायालयीन व्यवस्थापक संदीप राणे तसेच वांद्रे शाखेच्या प्रमुख एस. जे. राम गाडिया, अप्पर प्रबंधक एन. वाय. शाहिर यांनी केले होते. मुंबई व वांद्रे अशा दोन्ही लघुवाद न्यायालयात चार पॅनेलच्या माध्यमातून १२० खटल्यांना निकालात काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यापैकी १२ खटले निकाली काढले गेले.”
 
“राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमाला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून त्यात १२ प्रकरणे निकाली लागली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे.

लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश एम. एस. जवळकर व अतिरिक्त मुख्य न्यायाधीश अकील खान यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतच्या संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन प्रबंधक एन. डब्ल्यू. सावंत, अप्पर प्रबंधक नरेश व्ही. शाह, न्यायालयीन व्यवस्थापक संदीप राणे तसेच वांद्रे शाखेच्या प्रमुख एस. जे. राम गाडिया, अप्पर प्रबंधक एन. वाय. शाहिर यांनी केले होते. मुंबई व वांद्रे अशा दोन्ही लघुवाद न्यायालयात चार पॅनेलच्या माध्यमातून १२० खटल्यांना निकालात काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यापैकी १२ खटले निकाली काढले गेले.”

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content