HomeArchiveहिमालयाचा कनकतैलयुक्त साबण...

हिमालयाचा कनकतैलयुक्त साबण बाजारात!

Details
हिमालयाचा कनकतैलयुक्त साबण बाजारात!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दि हिमालया ड्रग कंपनी या भारतातील आघाडीच्या वेलनेस कंपनीने त्यांच्या आयर्वेदा क्लिअर स्कीन सोपची सुरूवात केली असून यामध्ये कनकतैलाचे गुण समाविष्ट आहेत. कनकतैल हे आयुर्वेदिक तेल असून यांत सहा वनौषधींचा समावेश असतो. हे तेल तयार करताना तिळाच्या तेलात नागकेशर, कमळ, जेष्ठ्यमध, प्रियांगू, मंजिष्ठा आणि रक्तचंदन यांसारख्या सहा वनौषधींचे योग्य प्रमाणात मिश्रण असते. कनकतैलामुळे त्वचेला पोषण मिळून ती तजेलदार बनून त्वचा अधिक मुलायम होण्यास मदत होते.

पूर्वीच्या काळी महिला आपल्या त्वचेला पोषण देण्यासाठी स्नानापूर्वी आपल्या शरीराला तेल लावत. तेल लावल्याने त्वचा स्वच्छ होऊन त्वचेला पोषण मिळाल्याने त्वचेचे आरोग्य सुधारून ती मुलायम आणि मृदू राहत असे. पण आजच्या जमान्यात महिलांना हे सर्व करण्यास वेळ नाही. त्याचबरोबर त्या हे काम करण्यासाठी अधिक सोपा पर्याय शोधत आहेत. ‍हिमालया आयुर्वेदा क्लिअर स्कीन सोप मुळे ग्राहकांना परंपरा जपण्याबरोबरच सोपा पर्यायही उपलब्ध झाला असून तो आता साबणाच्या रूपाने समोर आला आहे. कनकतैल हे वेदांमध्ये सांगितले असून हा पर्याय खूपच मान्यताप्राप्त असा आहे. यामुळे त्वचेला पोषण मिळते व त्याचबरोबर त्वचा सुधारून ती नैसर्गिकरित्या आरोग्यदायी आणि स्वच्छ होण्यास मदत मिळते.

या उत्पादनाची ७५ ग्रॅमसाठी ४० रूपये किंमत असून १२५ ग्रॅम साठी ६० रूपये आहे. हे उत्पादन सर्व रिटेल, अधुनिक ट्रेड आणि ईकॉमर्स मंचांवरही उपलब्ध आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content