HomeArchiveस्वााईन फ्लू..

स्वााईन फ्लू..

Details
स्वााईन फ्लू..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
स्वाईन फ्लू, या आजाराविषयी आपण सर्वांनी ऐकले असेलच. या आजाराच्या भीतीने काही वर्षांपूर्वी राज्यात थैमान घातले होते. त्यामुळे या आजाराविषयी आपल्या सर्वांच्‍याच मनात एक विशिष्ट प्रकारची भीती आहे. स्वाईन फ्लू हा आजार हवेवाटे पसरणारा आजार आहे. हा आजार सन २००९ मध्ये साथ स्वसरूपात संपूर्ण देशभरात पोहोचला. हिवाळा व पावसाळयात या आजाराची लागण होण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. या आजारास इन्लू. रएंझा ए.एच. १ एन १ म्हणून ओळखले जाते. इन्लू. रएंझा हा आरएनए प्रकारचा विषाणू असून तो जनुकीयदृष्टया अत्यंत लवचिक आहे. इन्युेज एंझा हा आजार कोणत्या ही वयोगटातील स्त्री-पुरूषास होऊ शकतो. विशेषतः पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील प्रौढ व्यहक्तील, पूर्वीचे दमा, हृदयाचे आजार, मूञपिंडाचे विकार, मधुमेह, यकृताचे विकार, रक्ता अथवा चेतासंस्थेचे विकार यासारखे जुनाट आजार असलेल्या व्यक्ती , औषधे व आजारामुळे प्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्ती, गरोदर माता, स्थूल व्यक्ती इत्यादी व्यक्ती इन्यूइन्य एंझा लागणीच्या बाबतीत अतिजोखमीच्या आहेत.

समशितोष्ण कटिबंधात हा आजार मुख्यत्वे हिवाळ्यात व पावसाळ्यात आढळतो. भारतासारख्या संमिश्र हवामानाच्या देशात या आजाराचे रूग्ण वर्षभर आढळतात. हा आजार हवेव्दारे पसरत असल्याहने गर्दी, सामाजिक सोहळे, सभा, जत्रा, गर्दीचा बाजार याठिकाणी या आजाराच्या प्रसारास मदत होते. शाळा, वसतिगृहे अशा ठिकाणीही हा आजार वेगाने पसरतो. इन्यूच्य एंझा हा विषाणूमुळे होणारा आजार असून तो मुख्यत्वेे हवेवाटे पसरतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्या -खोकण्यातून उडणाऱ्या थेंबावाटे या आजाराचे विषाणू एका रूग्णापासून इतर निरोगी व्य्क्तीकडे पसरतात. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. लहान मुलांमध्ये उलटी व जुलाब ही लक्षणे आढळतात.

आर.टी.पी.सी.आर.पध्दतीने या आजाराचे निदान करता येते. यासाठी रूग्णाच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात येतो. या आजारावर ऑसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे गुणकारी आहेत. इन्यू एंझाकरिता इंजेक्शनव्दारे द्यावयाची (Killed Vaccine) आणि नेसल स्प्रेी स्व्रूपातील (Live attenuated Vaccine) लस उपलब्ध आहे. गंभीर स्वा्ईन फ्यू रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टलर्स आणि अवैद्यकीय कर्मचारी, इन्यूएंझा संसर्गाकरिता अतिजोखमीच्या व् क्तींनी इंन्लूद्यएंझा लस घेणे फायदयाचे आहे. आजारपणाची लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांशी संपर्क करून त्यांंच्या मार्गदर्शनानुसार लस घेण्यायत यावी. इन्यूएंझा ए एच १ एन १ टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ. पाण्या‍ने हात धुवत राहिले पाहिजे, पौष्टिक आहार घ्यायला पाहिजे. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्यात पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर केला पाहिजे. धूम्रपान टाळा, पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे व भरपूर पाणी प्यायला हवे. इन्फ्लूएंझा ए एच १ एन १ टाळण्याकरीता वारंवार हस्तां दोलन टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्या‍ शिवाय औषध घेऊ नका. आपल्याला फ्यू सदृश्य, लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी अजिबात जाऊ नका.

शासकीय पातळीवर आरोग्या विभागामार्फत अनेक योजना या आजाराच्याच नियंत्रणासाठी राबविण्यात येत असून या आजाराच्या बाबतीत आरोग्य‍यंत्रणा सतत सतर्क असतात. फ्ल्यूसदृश्य रूग्णांचे नियमित सर्वेक्षण, तपासणी व उपचार सुविधा, प्रयोगशाळा निदान सुविधा, फ्ल्यूविरोधी औषधांचा पुरेसा पुरवठा, खाजगी रूग्णालयांशी समन्वय, डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच आरोग्य शिक्षण या बाबी स्वारईन फ्लू नियंत्रणासाठी विभागाच्या वतीने राबविण्याात येत आहेत. तीव्र ताप, खोकला व सर्दी असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. शिंका व खोकल्यावाटे निघणाऱ्या घशातील स्रावाच्या फवाऱ्यातून याचे विषाणू पसरत असल्‍यामुळे खोकताना किंवा शिंकताना रूमालाचा वापर करावा जेणेकरून विषाणू अधिक प्रमाणात पसरणार नाहीत. फ्लूची बाधा झालेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. काही वेळेस डेंग्यू, हिवताप, विषमज्वर यांची लक्षणे आणि स्वाइन फ्लूची लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ततपासणी करून आजाराचे अचूक निदान करावे. रूग्णांनी घरी आराम करणे, पथ्ये पाळणे, पोषक आहार घेणे, दगदग टाळणे, पुरेशी झोप घेणे उत्तम!

घरातील व्यक्तीला फ्लूचे निदान झाल्यास नातेवाईकांनी घाबरून न जाता त्या व्यक्तीची योग्य काळजी घ्यावी. तसेच घरातील अन्य व्यक्तीला फ्लूची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार सुरू करावेत. फ्लूची लक्षणे असलेल्या रूग्णांचे लाक्षणिक निदान करून डॉक्टरांकडून त्वरित उपचार करणे रूग्णांच्या दृष्टीने हिताचे असते. या आजारावर टॅमिफ्लू नावाचे औषध उपलब्ध असून ते सरकारी आणि खासगी तसेच महापालिका दवाखान्यात उपलब्ध आहे. गंभीर व गुंतागुंतीच्या आजारांमध्ये रूग्ण दवाखान्यात दाखल असल्यास एच१ एन१ आणि आरटीपीसीआर नावाची घशातील द्रवाची तपासणी करून स्वाइन फ्लूचे निदान करता येते. वेळेत निदान आणि उपचार केल्याने यातून पूर्णपणे बरे होता येते. काही विशिष्ट रूग्णांना फ्लूची बाधा झाल्यास गुंतागुंत संभवते. फ्लूची लागण होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींना ही लस महापालिकेच्या दवाखान्यात दिली जाते. फ्लूचा धोका टाळण्यासाठी खासगी किंवा सरकारी रूग्णालयातून ही लस घेणे महत्त्वाचे आहे. प्रतिबंधात्मक काळजी घेणे हाच उपाय या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी महत्वाचा आहे.”
 
“वैभव मोहन पाटील

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content