Details
‘स्वतंत्र मत्स्य विभागा’च्या मागणीला यश – खा. राहुल शेवाळे
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
आपल्या देशातील अनेक राज्यांना समृद्ध असा समुद्र किनारा लाभला आहे. देशातील सुमारे दिड कोटी जनता मत्स्य व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करते. देशाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावणाऱ्या या उद्योगासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे, अशी मागणी आपण 2015 मध्ये संसदेत केली होती. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी ‘स्वतंत्र मत्स्य विभागा’ची घोषणा केल्याने ती पूर्ण झाली आहे. समस्त मच्छिमार बांधवांच्या वतीने आपण त्यांचे आभार मानतो आणि या नव्या विभागामार्फत मत्स्यव्यवसायाला नवी बळकटी येईल, अशी आशा आपण व्यक्त करतो, असे खासदार राहुल शेवाळे म्हणाले.”
“केएचएल न्यूज ब्युरो