HomeArchiveसुनील प्रभू यांच्या...

सुनील प्रभू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन!

Details
सुनील प्रभू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन!

    23-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांच्या “”अध्यक्ष महोदय”” या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत मातोश्री, येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी शिवसेना नेते व राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत, आमदार, विधान परिषदचे गटनेते, विभागप्रमुख अनिल परब उपस्थित होते.
 
 
आमदार प्रभू यांनी या पुस्तकात राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचे मुख्य व्यासपीठ असलेल्या सार्वभौम संविधानिक अशा महाराष्ट्र विधानसभेत, विधानसभा नियमांच्या माध्यमातून, विविध आयुधांद्वारे मांडलेले अनेक प्रश्न आहेत. यामध्ये राज्यस्तरावरील, मुंबई शहर व उपनगर तसेच विशेष करून दिडोंशी विधानसभा क्षेत्रातील जनतेचे ज्वलंत प्रश्न, सार्वजनिक हिताचे प्रश्न, समस्या आणि अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक विषय मांडून, त्यास न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न व भाषणे “”अध्यक्ष महोदय”” या पुस्तकाद्वारे संग्रहीत करण्यात आलेली आहेत.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांच्या “”अध्यक्ष महोदय”” या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत मातोश्री, येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी शिवसेना नेते व राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत, आमदार, विधान परिषदचे गटनेते, विभागप्रमुख अनिल परब उपस्थित होते.”
 
 
“आमदार प्रभू यांनी या पुस्तकात राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचे मुख्य व्यासपीठ असलेल्या सार्वभौम संविधानिक अशा महाराष्ट्र विधानसभेत, विधानसभा नियमांच्या माध्यमातून, विविध आयुधांद्वारे मांडलेले अनेक प्रश्न आहेत. यामध्ये राज्यस्तरावरील, मुंबई शहर व उपनगर तसेच विशेष करून दिडोंशी विधानसभा क्षेत्रातील जनतेचे ज्वलंत प्रश्न, सार्वजनिक हिताचे प्रश्न, समस्या आणि अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक विषय मांडून, त्यास न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न व भाषणे “”अध्यक्ष महोदय”” या पुस्तकाद्वारे संग्रहीत करण्यात आलेली आहेत.”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content