HomeArchiveसावरकर स्मारकाच्या धनुर्धारींचे...

सावरकर स्मारकाच्या धनुर्धारींचे यश

Details
सावरकर स्मारकाच्या धनुर्धारींचे यश

    29-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
Hegdekiran17@gmail.com

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या धनुर्धारींनी सीआयएससीई राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली असून रेयश जाधव, मेघना जयकर, अद्विका नागूल यांनी विविध गटांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले.

लखनौ येथील मार्टिन कॉलेजमध्ये या स्पर्धा झाल्या. यावेळी स्मारकाचे प्रशिक्षक स्वप्नील परब यांच्यावर महाराष्ट्राच्या संघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. स्पर्धेतील या यशाबद्दल स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, विश्वस्त मंजिरी मराठे आणि कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.
 
 

 ”

 
 
“लखनौ येथील मार्टिन कॉलेजमध्ये या स्पर्धा झाल्या. यावेळी स्मारकाचे प्रशिक्षक स्वप्नील परब यांच्यावर महाराष्ट्राच्या संघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. स्पर्धेतील या यशाबद्दल स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, विश्वस्त मंजिरी मराठे आणि कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.”
 
 

 

Continue reading

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...
Skip to content