HomeArchiveसावरकर बॉक्सिंग क्लबच्या...

सावरकर बॉक्सिंग क्लबच्या मृणाल झरेकरला सुवर्णपदक

Details
सावरकर बॉक्सिंग क्लबच्या मृणाल झरेकरला सुवर्णपदक

    21-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

केएचएल न्यूज ब्युरो
 
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर बॉक्सिंग क्लबचा मुष्टियोद्धा मृणाल झरेकर याने महाराष्ट्र स्टेट सिनिअर्स मेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या अकोला येथे झालेल्या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. पहिल्या दिवसापासून सर्व विरोधकांना पराभूत करत त्याने पुरूषांच्या ९१ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले.
 
आता त्याची महाराष्ट्र स्टेट एलिट मेन्स बॉक्सिंग संघात त्याची निवड झाली असून सिमला येथे ही चॅम्पियनशीप स्पर्धा ४ ते १० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत होईल. अकोला येथील स्पर्धेत स्मारकाच्या सूरज पाल आणि विघ्नेश खोपडे यांनीदेखील या स्पर्धेत भाग घेतला होता.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. मृणाल झरेकर याला राजन जोथाडी यांनी प्रशिक्षण दिले आहे.

केएचएल न्यूज ब्युरो

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर बॉक्सिंग क्लबचा मुष्टियोद्धा मृणाल झरेकर याने महाराष्ट्र स्टेट सिनिअर्स मेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या अकोला येथे झालेल्या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. पहिल्या दिवसापासून सर्व विरोधकांना पराभूत करत त्याने पुरूषांच्या ९१ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले.
 
आता त्याची महाराष्ट्र स्टेट एलिट मेन्स बॉक्सिंग संघात त्याची निवड झाली असून सिमला येथे ही चॅम्पियनशीप स्पर्धा ४ ते १० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत होईल. अकोला येथील स्पर्धेत स्मारकाच्या सूरज पाल आणि विघ्नेश खोपडे यांनीदेखील या स्पर्धेत भाग घेतला होता.
 
Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content