HomeArchiveविरेंद्र जाधव यांच्या...

विरेंद्र जाधव यांच्या पुढाकाराने मोतीलाल नगर साफ..

Details
विरेंद्र जाधव यांच्या पुढाकाराने मोतीलाल नगर साफ..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
3 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पाऊसामुळे मुंबईतील गोरेगावच्या मोतिलाल नगर १, सिद्धार्थ नगर संक्रमण शिबीर परिसरात लगेच पाणी भरले आणि गटार, नाले, चेंबरचे दुषित पाणी घरात आले. अचानक आलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आणि परत साचलेला गाळ घाण काढताना भयानक त्रास झाला. त्यानंतर लगेचच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष विरेंद्र जाधव यांनी लगेच महानगरपालिकेत तक्रार करुन अधिकाऱ्यांना सांडपाण्याची गटारे त्वरित स्वच्छ करण्याची विनंती केली आणि स्वतःच्या देखरेखीखाली ते साफ करूनही घेतले.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content