HomeArchiveविचारप्रवर्तक चर्चासत्र संपन्न!

विचारप्रवर्तक चर्चासत्र संपन्न!

Details
विचारप्रवर्तक चर्चासत्र संपन्न!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च संस्थेचे मानद प्राध्यापक दिलीप एम. नाचणे यांनी अत्यंत अभ्यास पूर्वक लिहिलेल्या “क्रिटिक ऑफ दि न्यू काँसेन्सस मॅक्रोइकॉनॉमिक्स अँड इम्प्लिकेशन्स फॉर इंडिया” या ग्रंथावर मुंबई विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या जी. डी. पारेख सेंटरच्या वतीने नुकतंच एक विचारप्रवर्तक चर्चासत्र झालं.

या चर्चासत्रात राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ. आर. बी. बर्मन, आदित्य बिर्ला ग्रुपचे मुख अर्थतज्ञ डॉ. अजित रानडे, पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेचे संचालक डॉ. राजस परचुरे, मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या आरबीआय अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. रोमार कोरिआ, आयडीबीआय बँकेचे माजी मुख्य सरव्यवस्थापक डॉ. माधव दातार यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी योजना आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. सरकारची वित्तविषयक धोरणे आणि त्यांचा अर्थव्यवस्थेवर होणारा बरावाईट परिणाम यावर या ग्रंथानिमित्त सांगोपांग चर्चा करण्यात आली. यावेळी माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांच्यासह विविध मान्यवर, अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content