Details
लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न!
01-Jul-2019
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या लालबागचा राजा येथील पाद्यपूजन सोहळा गुरूवारी २० जूनला साजरा झाला. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांनी येथे लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेतले. छायाचित्रेः भूषण कोयंडे