HomeArchive`रूपरंग'चा सुवर्ण महोत्सव...

`रूपरंग’चा सुवर्ण महोत्सव आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल

Details
`रूपरंग’चा सुवर्ण महोत्सव आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल

    07-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईतली रूपरंग (डोंगरी) ही सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था ५०व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संस्थेतर्फे श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी वैयक्तिक अभिनय स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा मुंबई व ठाणे या विभागाकरीता होणार असून या स्पर्धेत जास्तीतजास्त संख्येने भाग घ्यावा असे आवाहन रूपरंगचे अध्यक्ष विनायक राणे यांनी केले आहे.
 
ही स्पर्धा शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत छत्रपती शाहू सभागृह शिवाजी मंदिर, दादर येथे होईल. या दोन्ही स्पर्धेची प्रवेश फी प्रत्येकी रू.५०/- असून ही रक्कम रूपरंग खाते क्र. ४४४ SVC को. ऑ. बॅकेमध्ये जमा करावी. अथवा संस्थेच्या कार्यालयात सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत प्रत्यक्षपणे भरावी. तसेच रूपरंग ई-मेल rooprangd@gmail.com यावरही ऑनलाईन प्रवेश घेऊ शकता. ऐनवेळीही प्रवेश दिला जाईल. दोन्ही स्पर्धेत प्रथम पारितोषिक रूपरंग. रूपये २०००/-, द्वितीय रूपये १५००/- व तृतीय रूपरंग रूपये ७५०/- असून उत्तेजनार्थ काही बक्षिसे देण्यात येतील. अधिक माहितीसाठी रूपरंग कार्यालय, नवरोजी हिल रोड नं.११-डी-२, डोंगरी, सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनशेजारी, मुंबई या पत्यावर अथवा 9869288048/ 8369297811 वर संपर्क साधावा.”

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 

“मुंबईतली रूपरंग (डोंगरी) ही सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था ५०व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संस्थेतर्फे श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी वैयक्तिक अभिनय स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा मुंबई व ठाणे या विभागाकरीता होणार असून या स्पर्धेत जास्तीतजास्त संख्येने भाग घ्यावा असे आवाहन रूपरंगचे अध्यक्ष विनायक राणे यांनी केले आहे.”

 
“ही स्पर्धा शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत छत्रपती शाहू सभागृह शिवाजी मंदिर, दादर येथे होईल. या दोन्ही स्पर्धेची प्रवेश फी प्रत्येकी रू.५०/- असून ही रक्कम रूपरंग खाते क्र. ४४४ SVC को. ऑ. बॅकेमध्ये जमा करावी. अथवा संस्थेच्या कार्यालयात सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत प्रत्यक्षपणे भरावी. तसेच रूपरंग ई-मेल rooprangd@gmail.com यावरही ऑनलाईन प्रवेश घेऊ शकता. ऐनवेळीही प्रवेश दिला जाईल. दोन्ही स्पर्धेत प्रथम पारितोषिक रूपरंग. रूपये २०००/-, द्वितीय रूपये १५००/- व तृतीय रूपरंग रूपये ७५०/- असून उत्तेजनार्थ काही बक्षिसे देण्यात येतील. अधिक माहितीसाठी रूपरंग कार्यालय, नवरोजी हिल रोड नं.११-डी-२, डोंगरी, सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनशेजारी, मुंबई या पत्यावर अथवा 9869288048/ 8369297811 वर संपर्क साधावा.”

मुंबईरूपरंग (डोंगरी)सुवर्णमहोत्सवी वर्षवैयक्तिक अभिनय स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content