HomeArchiveराज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री...

राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे ६०व्या वर्षात पदार्पण!

Details
राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे ६०व्या वर्षात पदार्पण!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

राज्याचे गृहनिर्माण तसेच उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या ६० व्या जन्मदिनानिमित्त जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विविध शाखांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य कला-क्रीडा महोत्सवा’चा बक्षिस वितरण समारंभ रविंद्र वायकर यांच्या हस्ते श्रमिक विद्यालय येथे नुकताच झाला. यावेळी विधानसभा समन्वयक विश्वनाथ सावंत, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, नगरसेवक बाळा नर, उपविभागप्रमुख कैलासनाथ पाठक, डॉ. अमेय पोतनीस, विविध शाखांचे शाखाप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, युवा सेनाचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, ट्रॉफी तसेच मेडल देण्यात आले. विधानसभा क्षेत्रात कब्बडी, खो-खो, धावणे, गोळाफेक, लांबउडी, क्रिकेट, सांघिक नृत्य, आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content