HomeArchiveमुस्लिम समाज विकासाच्या...

मुस्लिम समाज विकासाच्या बाजूने उभा राहील हाजी अरफात शेख यांचे प्रतिपादन

Details
मुस्लिम समाज विकासाच्या बाजूने उभा राहील हाजी अरफात शेख यांचे प्रतिपादन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

हातावर घड्याळ बांधून फिरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजाला आतापर्यंत खूप फसवलं. आता त्यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला गृहीत धरू नये. हा समाज आता जागृत झाला आहे. तो नक्कीच त्यांना धडा शिकवणार, अशी तोफ राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि मुस्लिम समाजाचे नेते हाजी अरफात शेख यांनी डागली.

अहमदनगर येथील महापालिका निवडणुकीत रविवारच्या प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांनी दोन सभा गाजवल्या. खासदार दिलीप गांधी, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. हलालची कमाई आणि हलालचे खाणारा माझा कुरैशी समाज आहे, असेही ते म्हणाले.

येत्या ९ डिसेंबरला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत असून ६८ जागांपैकी भाजपाचे सहा उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत. आजच्या भाजपाच्या विजय संकल्प सभेला मुस्लिम समाजाचा जोरदार प्रतिसाद लाभला. भाजपाचे नेत्या पंकजा मुंडे आणि हाजी अरफात शेख यांच्यासह अनेक नेत्यांनी ठिकठिकाणी भाजपाच्या उमेदवारांसाठी “विजय संकल्प सभा” घेतल्या. यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये झालेली हाजी अरफात शेख यांची प्रचार सभा. मुस्लिम समाजाला स्वतःची वोट बँक समजणाऱ्यांचे डोळे पांढरे करणाऱ्या या सभेला संबोधित करताना हाजी अरफात शेख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगलेच सुनावले.”
 
“हातावर घड्याळ बांधून फिरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजाला आतापर्यंत खूप फसवलं. आता त्यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला गृहीत धरू नये. हा समाज आता जागृत झाला आहे. तो नक्कीच त्यांना धडा शिकवणार, अशी तोफ राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि मुस्लिम समाजाचे नेते हाजी अरफात शेख यांनी डागली.

अहमदनगर येथील महापालिका निवडणुकीत रविवारच्या प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांनी दोन सभा गाजवल्या. खासदार दिलीप गांधी, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. हलालची कमाई आणि हलालचे खाणारा माझा कुरैशी समाज आहे, असेही ते म्हणाले.

येत्या ९ डिसेंबरला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत असून ६८ जागांपैकी भाजपाचे सहा उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत. आजच्या भाजपाच्या विजय संकल्प सभेला मुस्लिम समाजाचा जोरदार प्रतिसाद लाभला. भाजपाचे नेत्या पंकजा मुंडे आणि हाजी अरफात शेख यांच्यासह अनेक नेत्यांनी ठिकठिकाणी भाजपाच्या उमेदवारांसाठी “विजय संकल्प सभा” घेतल्या. यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये झालेली हाजी अरफात शेख यांची प्रचार सभा. मुस्लिम समाजाला स्वतःची वोट बँक समजणाऱ्यांचे डोळे पांढरे करणाऱ्या या सभेला संबोधित करताना हाजी अरफात शेख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगलेच सुनावले.”
 
Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content