Details
मुंबईत नागपंचमीच्या सणाच्या तयारीचा उत्साह!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. पण, त्यामुळे उत्साह किंचितही कमी झालेला नाही. लालबागमध्ये नागपंचमीसाठी तयार करण्यात आलेल्या नागाच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे. छायाचित्रेः भूषण कोयंडे
”
“केएचएल न्यूज ब्युरो