HomeArchiveमाजी नगरपाल डॉ....

माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांचा रविवारी सत्कार!

Details
माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांचा रविवारी सत्कार!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दंत वैद्यक क्षेत्रातील कामगिरीबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, या शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाकडून माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांना डॉक्टरेट हा बहुमान वरळी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आल्याबद्दल रविवार (ता. 24) या दिवशी मुंबईच्या दादर क्लब येथे सायंकाळी शानदार सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शहरातील नामवंत प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहणार आहेत. लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन यांनी कार्यक्रमाचे यजमानपद स्वीकारले आहे.

पीएमजेएफ सीए लायन दिव्येश शहा यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असेल. लायन कमलेश दलाल, लायन राजकुमार गुप्ता यांनाही याप्रसंगी निमंत्रित कऱण्यात आले आहे. त्याशिवाय अनेक मान्यवरदेखील उपस्थित राहणार आहेत. डॉ. हेगडे यांनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ दंत शल्यचिकित्सक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबईचे 100 वर्षांतील सर्वोत्कृष्ट नगरपाल हा बहुमान त्यांना नगरपालपदावर असलेल्या अतुलनीय कार्याबद्दल मिळाला आहे. युरोप संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये इंडो-युरोपियन बिझनेस फोरमतर्फे आयईबीएफ एक्सलन्स हा सर्वोत्तम पुरस्कार तसेच हैद्राबाद येथे राज्यपालांनी गौरविलेला बेस्ट डॉक्टर्सचा पुरस्कारदेखील त्यांना प्राप्त झाला आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही त्यांची दखल घेतली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content